Thursday, 22 October 2015

सूर कवितांचे - इयत्ता ५ वी संगीतमय कविता

प्रयोगशील अधिकारी
मा.भाऊसाहेब चव्हाण
शिक्षण उपसंचालक
मुंबई
यांच्या  "सूर कविताचे" या ध्वनिफितीचे विमोचन...
व  इयत्ता पाचवी च्या सर्व कविता MP3
स्वरूपात शिक्षण विभागाने www.eisouth.com या website वर उपलब्ध करून दिल्या आहेत.गायन व संगीत मान्यवर कलाकारांनी दिलेले आहे. Download  करण्यासाठी येथे Click करा...